|| श्री गणेशाय नमः ||

राहुल & अंजलि

२८ अगस्त २०२२

वर आणि वधू

या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण

चि. राहुल जाधव

श्री. सचिन पराग जाधव यांचे नातू

श्री. विवेक सचिन जाधव यांचे सुपुत्र रा. जळगाव.

चि. सौ. कां. अंजलि धांडे

श्री. गजानन धांडे यांची नात

श्री. भावेश गजानन धांडे यांची कन्या रा. यावल.

आमची प्रेमकथा

तुमच्या आयुष्य म्हटले सर्व दुःख निघून जाऊ आणि तुम्हाला फक्त सुखच सुख लाभो.. लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन असते.

पहिली भेट

तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळीस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं… “काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?” ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही ५, ६ दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत..

प्रेमाचा क्षण

दोघेही क्लासकडे धावताहेत, धावताहेत, धावताहेत, think in slow motion.. आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या slow motion मध्ये उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.. त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच, दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.. नमिता न राहुन सागरला विचारतेय, आपण आधी कधी भेटलोय का.? माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.. मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.. एकमेकांना चोरून भेटणं, भेटवस्तु देणं, तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं…

लग्नाचा क्षण

लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या

जीवांची रेशीमगाठ…!!

कधीही प्रेम न करण्यापेक्षा प्रेम केले आणि गमावले हे चांगले

रॉबर्ट पॅटरसन

आतुरता लग्नाची

  • 00दिवस
  • 00तास
  • 00मिनिटे
  • 00सेकंद
  • 00दिवस
  • 00तास
  • 00मिनिटे
  • 00सेकंद

कुटुंब

विवेक सचिन जाधव

-वराचे बाबा-

सुरेखा सचिन जाधव

-वराची आई-

विशाल सचिन जाधव

-वराची बहीण-

भावेश गजानन धांडे

-वधूचे बाबा-

सुरेखा भावेश धांडे

-वधूची आई-

सुमित भावेश धांडे

-वधूची बहीण-

फोटो गॅलरी

कार्यक्रम आकर्षणे

आज एक नवीन दिवस उजाडला, ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खुपच आतुरतेने वाट पाहत होती.. सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर आली.

ring_ceremony

साखरपुळा

swastika

हळदी समारोह

kalash

शुभ मुहर्त

reception

स्वागत समारोह

तुम्ही उपस्थित राहाल का?

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

विवाह स्थळ